आजच्या वर्ल्ड म्युझिक डे निमित्त समीर चौघुले आणि शिवाली परब यांनी त्यांच्या गाण्याबाबतच्या खास आवडीनिवडी शेअर केल्या. समीरने बायकोसाठी गायलेलं गाणं, शिवालीच्या स्पेशल गाण्याविषयी जाणून घेऊया या खास रॅपिड फायरमध्ये. Senior Corresspondent: Darshana Tamboli, Camera Farhan Dhamaskar, Video Editor: Ganesh Thale